सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आकाराने घारीएवढा, शरीराचा खालचा भाग पांढरा व उदी रंगाचे डोके असलेला पक्षी.
उदाहरणे : नेपाळच्या खोर्यात मीनखाई घार वर्षभर आढळून येते.
समानार्थी : इंजना, कनेरी, काकण घार, कैकर, मच्छीघार, मांसी, मांसीन, मासामरी, मासेमारी घार, मीनखाई घार, मोगर, मोरघार, लगड्या, वकस
एक प्रकार का जलपक्षी जिसके शरीर का निचला भाग सफेद होता है।
स्थापित करा
कांतर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaantar samanarthi shabd in Marathi.